Elec-widget

8 हत्तींएवढं वजन आणि 1 हजार कोटींचा खर्च! असं आहे भारताचं चांद्रयान

भारताच्या चांद्रयानाचे पहिलेवहिले फोटो इस्रोने प्रसिद्ध केले आहेत. चांद्रयान -2 च्या लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलैला हे लाँचिंग होईल. पाहा... कसं असेल हे चांद्रयान - 2.

  • Share this:

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो च्या चांद्रयान -2 च्या लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे.  15 जुलैला हे लाँचिंग होणार आहे.

इस्रोच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेले चांद्रयान -2 चे हे काही फोटो. चांद्रयान -2 मोहिमेसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

चांद्रयान -2 हे यान प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे. या पूर्ण अवकाशयानाचं वजन 3.8 टन इतकं आहे.

चांद्रयान -2 जेव्हा चंद्राच्या बाहेरच्या कक्षेत पोहोचेल तेव्हा त्यामधलं विक्रम हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. इस्रो पहिल्यांदाच अशा प्रकारे चंद्रावर यान उतरवणार आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.

 चांद्रयान -2 मध्ये 13 उपग्रहही असतील. एकूण सगळं वजन 3.8टन एवढं असणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मते, हे वजन 8 हत्तींच्या भाराएवढं आहे.

Loading...

याआधी 'नासा' ने 1969 मध्ये अपोलो यान चंद्रावर पाठवलं होतं. त्यासाठी 2 हजार 620 कोटींचा खर्च आला होता. इस्रोच्या या मोहिमेसाठी त्या तुलनेत कमी म्हणजे 1 हजार कोटींचा खर्च आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...