सगळ्यात शक्तिशाली स्वदेशी रॉकेट बाहुबली, पाहा चांद्रयान -2 चे लाँचिंगआधीचे फोटो

भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेबदद्ल बरीच उत्सुकता आहे. तेवढीच उत्सुकता आहे, बाहुबली या रॉकेटबद्दल. पाहा या बाहुबली रॉकेटची खास वैशिष्ट्यं.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 03:51 PM IST

सगळ्यात शक्तिशाली स्वदेशी रॉकेट बाहुबली, पाहा चांद्रयान -2 चे लाँचिंगआधीचे फोटो

इस्रोच्या या चांद्रयानाचं मोठं आकर्षण आहे 'बाहुबली' रॉकेट. हे रॉकेट आता लाँचपॅडवर आणण्यात आलं आहे. याच बाहुबली रॉकेटवर चांद्रयान मोहिमेचं यश अवलंबून आहे.

 बाहुबली रॉकेट लाँचर खूपच शक्तिशाली आहे. हे रॉकेट पूर्णपणे देशी बनावटीचं आहे.

चांद्रयान - 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या यानात लँडर आणि रोव्हर हे दोन्ही असेल.

इस्रोचे संशोधक आणि तंत्रज्ञ अहोरात्र लाँचिंगची तयारी करण्यासाठी झटत आहेत.

चांद्रयान -2 चं लाँचिंग श्रीहरीकोटा इथून पहाटे 2 वाजून 51मिनिटांनी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...