शाळेतच सुरू होते मुख्याधापकांचे शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, PHOTOS व्हायरल

या व्हिडिओबद्दल मुख्याध्यापकांना विचारलं असता त्यांनी आरोप नाकारले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 08:02 PM IST

शाळेतच सुरू होते मुख्याधापकांचे शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, PHOTOS व्हायरल

एका सरकारी शाळेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या दोन महिला शिक्षकांसह अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.

हे प्रकरण शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातलं आहे. शिक्षिकांशी अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  यासंदर्भात पंचायतही घेण्यात आली होती. पण यातून मुख्याधापकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या व्हिडिओबद्दल मुख्याध्यापकांना विचारलं असता त्यांनी आरोप नाकारले आहेत. पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील तलवाडा परिसराच्या सरकारी शाळेती हा व्हिडिओ आहे. मला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचा उलट आरोपी मुख्याधापकाकडून करण्यात आला आहे.

शाळेमध्ये मुख्याधापक शाळेतील शिक्षकांशी अश्लील चाळे करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळेत भीतीचं वातावरण होतं. म्हणूनच, मुख्याध्यापकांच्या या कृत्याचा पुरावा गोळा करण्यासाठी, एका कर्मचार्‍याने त्याच्या कार्यालयात एक इंटेलिजेंस कॅमेरा लावला होता.

या शाळेत 600 विद्यार्थी शिकतात. आरोपी मुख्याध्यापक मागील 4 वर्षांपासून या शाळेत कार्यरत आहेत. दरम्यान, यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सगळ्यांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...