Elec-widget

मध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोनवेळा धावणार

  • Share this:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून हजरत निजामुद्दीन स्टेशन, दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला.

मुंबईतून मध्य रेल्वेवर धावणारी पहिलीच अशी ट्रेन असेल जी सीएसएमटी, कल्याण, नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झासी, आग्रा या स्टेशनवरुन दिल्लीत पोहचेल. यात दोन हिंदी भाषिक राज्यांमधून राजधानी एक्सप्रेस दिल्लीत पोहचणार आहे.

सध्या दोन राजधानी एक्सप्रेस मुंबईतून दिल्लीकडे धावतात. या दोन पैकी एक मुंबई सेंट्रल आणि दुसरी बांद्रा टर्मिनस वरून सुटते.

Loading...

अद्ययावत तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी सुसज्ज अशी राजधानी एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

राजधानी एक्सप्रेस दर बुधवारी आणि शनिवारी सीएसएमटी, मुंबईवरुन दुपारी अडीच वाजता सुटेल. दुसऱ्यादिवशी हजरत निजामुद्दीन स्टेशम, दिल्लीत सकाळी दहा वाजता पोहचेल.

दिल्लीतून मुंबईला येण्यासाठी दर गुरुवारी आणि रविवारी हजरत निजामुद्दीन येथून सायंकाळी 4. 15 वाजता सुटेल. दुसऱ्यादिवशी सकाळी 11.55 ला मुंबईत पोहचेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...