बॉलिवूडच्या 'या' 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

कोण आहेत बॉलिवूडचे हे कलाकर ज्यांनी सार्वजनिक ठिकाणी आपलं नातं कबूल केलं.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये सध्या लव्ह-ब्रेकअप अशा संमिश्र चर्चा सुरु आहेत. मात्र काही कपल सतत चर्चेत राहिली ती त्यांच्या 'खुल्लम खुल्ला प्यार करे'मुळे. या कपल्सच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्याच मूळात ते सार्वजनिक ठीकाणी एकत्र दिसल्यानं. पाहूयात कोण आहेत बॉलिवूडचे हे कलाकर ज्यांनी सार्वजनिक ठिकाणी आपलं नातं कबूल केलं.

सध्या आलिया आणि रणबीर बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं. हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असं म्हटलं जातं. या दोघांनी सोनम कपूरच्या लग्नात त्यांचं नातं कबूल केलं होतं.

बॉलिवूडची सर्वाधिक हिट जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. या दोघांनी सुरुवातीला आपलं नातं मीडियापासून लपवायचा प्रयत्न केला. पण नंतर त्यांनी आपलं नातं मान्य केलं तसेच अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर यांनी तर त्यांचं नातं कधीच कोणापासून लपवलं नाही. दोघं अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना मात्र त्यांचं अशाप्रकारे सार्वजनिक ठीकाणी एकत्र फिरणं मान्य नाही.

अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांनी मागच्या वर्षी त्यांचं नातं कबूल केलं होतं. नुकतच गॅब्रिएलानं मुलाला जन्म दिला असून लवकरच अर्जुन आणि गॅब्रिएला लग्नाच्या बेडीत अडकतील.

अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया नेहमीच एकत्र दिसतात. तसेच खान कुटुंबीयांच्या प्रत्येक पंक्शनला जॉर्जिया उपस्थित असते. जॉर्जिया ही मॉडेल आणि सिंगर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Aug 3, 2019 06:48 AM IST

ताज्या बातम्या