• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, भारताचं चोख प्रत्युत्तर
  • VIDEO मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार, भारताचं चोख प्रत्युत्तर

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 11:09 PM IST | Updated On: Feb 27, 2019 11:09 PM IST

    श्रीनगर 27 फेब्रुवारी : पाकिस्तानकडून मेंढर सेक्टरमध्ये पुन्हा रात्री गोळीबार करण्यात आला. तोफगोळे आणि गोळीबाराने हा परिसर दणाणून गेला. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने अतिशय आक्रमकपणे उत्तर देत पाकिस्तानला बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडला. भारताच्या बालकोटच्या हल्ल्यानंतर हा सीमेवरच्या गोळीबारात वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी