• होम
  • व्हिडिओ
  • मंदिरातल्या दिव्यामुळे महिलेच्या साडीने घेतला पेट, थरकाप उडवणारा VIDEO
  • मंदिरातल्या दिव्यामुळे महिलेच्या साडीने घेतला पेट, थरकाप उडवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 08:25 PM IST | Updated On: Jun 23, 2019 08:25 PM IST

    कर्नाटक, 23 जून : मंदिराबाहेर एका महिलेच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. ते झालं असं की, मंदिराच्या आवारात एक दिवा पेटत होता. त्या दिव्यामुळे महिलेच्या साडीला आग लागली. काही कळायच्या आता साडीने भरभर पेट घेतला. महिला बचावासाठी मोठ्याने ओरडत मंदिरात धावली. त्यानंतर इतर भाविकांनी आग विझवण्यास मदत केली. आगीमध्ये होरपळल्यामुळे महिला गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा सगळा प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी