CBSE बारावीचे निकाल जाहीर; रिझल्ट असे करा चेक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाचे बारावी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 02:19 PM IST

CBSE बारावीचे निकाल जाहीर; रिझल्ट असे करा चेक

नवी दिल्ली, 2 मे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाचे Cबारावी परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in  निकालासंदर्भात सूचना जारी होणार आहे.

मेच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचेही निकाल घोषित होणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थीजीवनातल्या या महत्त्वपूर्ण परीक्षेचे निकाल लागणार आहेत. मे च्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या पेपर तपासणीचं कामही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, 12 मे ते 17 मे दरम्यान निकाल जाहीर करण्यात येतील. पण काही कारणानं याला विलंबही होऊ शकतो, अशा अर्थाच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in  निकालासंदर्भात सूचना जारी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 12:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...