• होम
  • व्हिडिओ
  • दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल
  • दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 06:58 AM IST | Updated On: Aug 1, 2019 06:58 AM IST

    अकोला, 01 ऑगस्ट : अकोल्यात दोन कट्टर दुश्मनांची दोस्ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. टॉम आणि जेरी मालिकेने सगळ्यांना लहान होण्यासाठी भाग पाडलं. त्यात आपण टॉम आणि जेरीची भांडणं पाहिलीच असतील. पण सध्या उंदीर आणि मांजराचा एक मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काय आहे प्रकरण ते पाहुया...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी