मुंबईत भररस्त्यावर बर्निंग कारचा थरार LIVE VIDEO

मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या कारला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या कारला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पवईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 10:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading