• होम
  • व्हिडिओ
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ट्रक आणि कारची भीषण धडक, 2 जण ठार
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ट्रक आणि कारची भीषण धडक, 2 जण ठार

    News18 Lokmat | Published On: Dec 24, 2018 09:13 AM IST | Updated On: Dec 24, 2018 09:13 AM IST

    पुणे, 24 डिसेंबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भाताण ते माडपदरम्यान कार आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात 2 जणांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या काही दिवसांआधी वारंवार अपघाताच्या बातम्या घडत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी