• होम
  • व्हिडिओ
  • कार इतक्यांदा उलटूनही 'तो' कसा वाचला, पाहा विचित्र अपघाताचा VIDEO
  • कार इतक्यांदा उलटूनही 'तो' कसा वाचला, पाहा विचित्र अपघाताचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 12, 2019 06:18 PM IST | Updated On: May 12, 2019 06:18 PM IST

    अमेरिका, 12 मे : दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशात एक कार रेसर थोडक्यात बचावला आहे. वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपमध्ये बेल्जियमच्या तिएरी न्यूव्हील या चालकाचा अपघात झाला. गाडीनं इतक्या कोलांट उड्या खाऊनही चालकाला काहीच झालं नाही. तो अगदी सुखरुप आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading