Elec-widget

Cannes 2019 - हॉलिवूडच्या या अप्सरांचा दिसला हॉट आणि बोल्ड अवतार

कान चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवसाप्रमाणे आजही रेड कार्पेटवर अनेक हॉलिवूड स्टार्सनी आपल्या ग्लॅमरस लुकने सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं.

  • Share this:

अलेसेंड्रा एमब्रोसिओ फार बोल्ड लुकमध्ये आली. हाय स्लिट रेड गाउनमध्ये ती फारच मादक दिसत होती.

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये मॉडेल नाडिन लिओपोल्ड यावेळी फार बोल्ड आणि हॉट लुकमध्ये आली होती. ती इथे ‘लेस मिझरेबल’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आली होती.

Loading...

हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्टने यावेळी खास रेड कार्पेटसाठी लांब स्लिट शिमरी गाउन घातला होता. या गाउनवर चॉकलेटी रंगाचा मोठा पट्टाही लावला होता.

अभिनेत्री जिंक टिआन पांढऱ्या प्लंजिंग नेक गाउनमध्ये फार ग्लॅमरस दिसत होती. ती इथे ‘लेस मिझरेबल’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आली होती.

अभिनेत्री ऐले फनार्निंगने फ्लोरल स्टाइलचा डीप प्लंजिंग गाउन घातला होता. तिच्या कपड्यांपेक्षा तिची हेअरस्टाइल यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या लुकला ती हेअरस्टाइल साजेशी वाटत होती.

हॉलिवूड अभिनेत्री टीना कुनाके कॅसल यावेळी ‘लेस मिझरेबल’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आली होती. यावेळी तिचा ग्लॅमरस लुक साऱ्यांनीच पाहिला.

अभिनेत्री श्रीरिरिता जेनसेनने यावर्षीच्या कान चित्रपट महोत्सवासाठी पीच रंगाच्या ट्यूब गाउनला प्राधान्य दिलं होतं. आपला हा लुक तिने नेकपीस, इअररिंग्ज आणि विंग्ड लायनरने पूर्ण केला.

७२ व्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये हॉलिवूड अभिनेत्री आर्या हर्गाटे फारच सुंदर दिसत होती. प्रसारमाध्यमांचं जास्त लक्ष तिच्यावरच होतं.

हॉलिवूड स्टार रोसिओ मुनोज कान २०१९ च्या रेड कार्पेटवर काळ्या रंगाचा लांब गाउन घालण्याला प्राधान्य दिलं. ती इथे ‘लेस मिझरेबल’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आली होती.

हॉलिवूड स्टार थासिया नाभ्सने ओम्ब्रे रंगाचा वन शोल्डर गाउन घातला होता. यावर तिने इअररिंग्ज आणि साइड कर्ली हेअरस्टाइल केली होती.

हॉलिवूड अभिनेत्री लाउ गालाचा पांढरा ड्रेसही चर्चेत होता. लाउ या ड्रेसमध्ये फार मादक दिसत होती. ती इथे ‘लेस मिझरेबल’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आली होती.

लिसन डी मार्टिनोने या खास दिवसासाठी ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशचा ऑफ शोल्डर स्लिट गाउनला प्राधान्य दिलं. यावर तिने लाल रंगाची लिपस्टिक आणि स्मोकी आय मेकअप केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...