आधार-बँक लिंकिगबद्दल मोठा निर्णय : जाणून घ्या सरकारचा हा नवा कायदा

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली आधारबाबतच्या या अध्यादेशाला मंजूरी

  • Share this:

केंद्रीय मंत्रीमंडळाने गुरुवारी बँकेत खाते उघडण्यासाठी आणि सिमकार्ड खरेदीसाठी आधार द्यायचं की नाही हे ग्राहकाच्या इच्छेवर राहणार असल्याच्या अध्यादेशाला मंजूरी दिली आहे.

संसदेत सादर करण्यात आलेल्या प्रस्ताव लोकसभेत 4 जानेवारीला मंजूर करण्यात आला होता. आता अध्यादेशाच्या माध्यमातून आधार कायद्यात बदल केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय  मंत्रींडळाच्या बैठकीनंतर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आधारच्या नियमात झालेल्या बदलाची माहिती दिली.

यापुढे आधारचा दुरूपयोग आणि खासगीपणाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्यांनी आधारकार्ड दिले आहे त्यातून सर्विस प्रोव्हायडरमार्फत गैरवापर होण्यावर व माहिती गोळा करण्यावर बंधने येणार आहेत.

टेलीग्राफ अॅक्ट आणि पीएमएलएच्या नियमांतर्गत आधार कार्डधारकाच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करता येणार नाही. आधारचा वापर करणाऱ्या सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्सना गोपनियतेच्या नियमांचे पालन करावे लागेल.

एखादी व्यक्ती जर आधारचा वापर करू इच्छित नसेल तर त्याला कोणत्याही सेवासुविधा मिळण्यापासून वंचित ठेवता येणार नसल्याचेही कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.पुढे वाचा... टेन्शन गेलं! आधार कार्ड हरवलं आता पुन्हा मिळणार रिप्रिंट, ही आहे प्रोसेस

एखादी व्यक्ती जर आधारचा वापर करू इच्छित नसेल तर त्याला कोणत्याही सेवासुविधा मिळण्यापासून वंचित ठेवता येणार नसल्याचेही कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. पुढे वाचा... टेन्शन गेलं! आधार कार्ड हरवलं आता पुन्हा मिळणार रिप्रिंट, ही आहे प्रोसेस

सध्या आधार कार्ड सगळ्याच बाबतीत महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे ते जर हरवलं तर अनेक समस्या निर्माण होतील. पण आता त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर आता त्याची रिप्रिंट काढता येणार आहे.

आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेता UIDAI ने रिप्रिंटची सुविधा सुरू केली आहे.

UIDAIच्या वेबसाईटवर ऑर्डर आधार रिप्रिंट असा पर्याय देण्यात आला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करूनदेखील रिप्रिंट काढू शकता. हो, आता त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

UIDAI नुसार, आधार रिप्रिंट ही सुविधा चार्जेबल आहे. याचा फायदा घेण्यासाठी कार्डधारकाला 50 रुपये द्यावे लागणार आहेत. यात GST आणि स्पीट पोस्ट चार्जचादेखील समावेश आहे.

पण मंडळी, या सगळ्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. रिप्रिंट काढण्यासाठी तुमचा आधार नंबर किंवा व्हर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर असणं महत्त्वाचं आहे.

जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तरीदेखील तुम्ही रिप्रिंट काढू शकता. यामध्ये रजिस्टर नसलेल्या मोबाईलवर नंबर ओटीपी मिळतो. कशी काढाल रिप्रिंट? पुढील स्लाईमध्ये

सगळ्यात आधी UIDAI च्या वेबसाईटवर जा. त्यात 'माय आधार सेक्शन'च्या 'ऑर्डर आधार रिप्रिंट' पर्यायाला क्लिक करा.

त्यानंतर एक पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला आधार नंबर किंवा सिक्योरिटी कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

मोबाईल नंबर जर रजिस्टर्ड नसेल तर नॉन-रजिस्टर्ड मोबाईल नंबरच्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला ओटीपी मिळाल्यानंतर रिप्रिंट आधार करा.

यात जर तुमचा मोबाईल रजिस्टर नसेल तर तुम्हाला आधारची प्रिंट तर मिळेल पण त्याचा प्रिव्हू तुम्ही पाहू शकत नाही.

रिप्रिंटेड आधार लेटर 5 दिवसात पोस्ट ऑफिसमध्ये येईल. आणि त्यानंतर ते तुम्हाला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 01:17 PM IST

ताज्या बातम्या