मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Headphone ने घेतला 'ती'चा जीव; बचावासाठी लोक ओरडत होते पण...पाहा LIVE VIDEO

Headphone ने घेतला 'ती'चा जीव; बचावासाठी लोक ओरडत होते पण...पाहा LIVE VIDEO

आतापर्यंत फक्त ऐकलं असेल..Live Video  मध्ये पाहा हेडफोनने घेतला महिलेचा जीव..एका क्षणाचा विलंब झाला आणि..

आतापर्यंत फक्त ऐकलं असेल..Live Video मध्ये पाहा हेडफोनने घेतला महिलेचा जीव..एका क्षणाचा विलंब झाला आणि..

आतापर्यंत फक्त ऐकलं असेल..Live Video मध्ये पाहा हेडफोनने घेतला महिलेचा जीव..एका क्षणाचा विलंब झाला आणि..

होशंगाबाद, 16 जानेवारी : एक धक्कादायक CCTV VIDEO समोर आला आहे. हा पाहून काही वेळासाठी तर तुमच्या ह्रदयाचे ठोके थांबतील. यापूर्वी देखील असाच एक प्रकार समोर आला होता. ज्यामध्ये ईअरफोन लावल्यामुळे तरुणाला रेल्वेचा हॉर्न ऐकू गेला नाही व यातच त्याचा मृत्यू झाला. होशंगाबाद येथे देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. (The headphone took her life People were shouting but watch LIVE VIDEO)

रेल्वे क्रॉसिंगवर एक महिला ट्रॅक पार करीत होती. तिच्या हातात बॅग आणि ईअर फोन लावले होते. त्यामुळे तिला बाहेरील आवाज ऐकू येत नव्हता. एका दिशेवरुन महिला ट्रॅक क्रॉस करण्यासाठी निघाली. तिने दोन ट्रॅक क्रॉस केले. तिसऱ्या ट्रॅकवरुन ट्रेन येत होती. ट्रेननेही हॉर्न दिला, त्याशिवाय तेथील लोकांनीही महिलेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. परंतू इअर फोन लावल्यामुळे महिलेला ऐकू गेलं नाही. जेव्हा ट्रेन अगदी जवळ आली, तिथे पटकन ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला व यातच तिचा मृत्यू झाला. याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये महिलेच्या एका चुकीमुळे मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

मोबाइलचा वापर किती व कसा करावा याबाबत काही नियम पाळणे गरजेचे आहे. प्रवासात असताना त्यातही ट्रेन, बस किंवा रस्त्याहून जात असताना ईअरफोन लावणे टाळावे. किमान त्याचा आवाज कमी असावा याकडे काळजी घ्यायला हवी. (The headphone took her life People were shouting but watch LIVE VIDEO)

First published: