News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चालत्या नॅनोने घेतला अचानक पेट, बघता-बघता कार जळून खाक
  • VIDEO : चालत्या नॅनोने घेतला अचानक पेट, बघता-बघता कार जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 12:21 PM IST | Updated On: Dec 21, 2018 12:21 PM IST

    नाशिक, 21 डिसेंबर : नाशिक-मुंबई महामार्गावर चालत्या गाडीने पेट घेतला आहे. नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील ही घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. टाटा नॅनो कारला ही आगग लागली आहे. 4 दिवसात चालत्या वाहनांना आग लागण्याची ही 5वी घटना आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी