• होम
  • व्हिडिओ
  • गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ
  • गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2019 10:47 AM IST | Updated On: Sep 25, 2019 11:20 AM IST

    मुंबई, 25 सप्टेंबर: मुंबईतील उच्च शिक्षण देणाऱ्या पवई इथल्या आय आय टी संस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. आयआयटीच्या मुलांच्या वसतिगृहात असलेल्या एका खोलीत एक बैल घुसला यामुळे या विद्यार्थ्यांची दाणादाण उडाली. हा बैल खोलीत घुसल्यानंतर काही वस्तू सुद्धा खात असल्याच दिसत आहे. याचा व्हीडिओ वायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी