• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धावत्या बसमध्ये तरुणाचा राडा, महिला कंडक्टरला केली बेदम मारहाण
  • VIDEO : धावत्या बसमध्ये तरुणाचा राडा, महिला कंडक्टरला केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2019 11:43 AM IST | Updated On: Dec 30, 2019 11:43 AM IST

    अमोल गावंडे (प्रतिनिधी) बुलडाणा, 30 डिसेंबर: महिला बस वाहकाला धावत्या बसमध्ये मारहाण झाली आहे. एका तरुणानं अर्वाच्च शिविगाळ करत बुलडाण्यात महिला वाहकाला मारहाण केली. पाहुया नेमकं काय घडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी