• होम
  • व्हिडिओ
  • 'मला फक्त एकदा त्यांना हात लावू द्या, ते बरे होतील'; पोलीस पत्नीचा अश्रू आणणारा VIDEO
  • 'मला फक्त एकदा त्यांना हात लावू द्या, ते बरे होतील'; पोलीस पत्नीचा अश्रू आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 02:56 PM IST | Updated On: Dec 4, 2018 02:56 PM IST

    बुलंदशहर, 04 डिसेंबर : उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर इथं गोमांस सापडल्याच्या अफवेवरून पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांचा मृत्यू झाला. जेव्हा त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत होता. तेव्हा त्यांचे कुटुंबीय तिथे पोहचले. यावेळी मला सुबोध यांना फक्त एकदा स्पर्श करू द्या ते बरे होतील असं त्यांच्या पत्नी म्हणत होती. त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी