Triumph Speed Twin बाइक भारतात लाँच; अशी आहेत फिचर्स आणि किंमत

ब्रिटिश कंपनीने भारतात लाँच केलेली ही बाइक नेमकी आहे तरी कशी?

  • Share this:

ब्रिटनची नामवंत बाइक कंपनवी 'ट्रायम्फ'ने Speed Twin ही नवी बाइक भारतात लाँच केली आहे. मॉडर्न क्लासिक फॅमिलीच्या या नव्या मोटरसायकलची किंमत 9.46 लाख रुपये आहे.

Speed Twin बाइकमध्ये लावण्यात आलेलं इंजिन हाय टॉर्क Bonneville 1200 cc इंजिनपेक्षाही जास्त पावरफुल आहे. जे Triumph Bonneville T120 मध्ये लावण्यात आलं आहे. या नव्या बदलामुळे इंजिनचा भार 'थ्रक्सटन आर' मध्ये लागलेल्या इंजिनपेतक्षाही 2.5 किलोग्रामने कमी झाला आहे.

पावर आउटपुट बद्दल सांगायचं झालं तर Speed Twin चं इंजिन 6750 rpm वर 96 bhp आणि 4950 rpm वर 112 Nm पिक टॉर्क जनरेट करतं. कंपनीने या बाइकमध्ये लागलेल्या इंजिनला 6 Speed gearbox दिला आहे.

'ट्रायम्फ मोटरसायकल इंडिया'ने नव्या Speed Twinमध्ये राइड-बाय-वायर सिस्टिम, टॉर्क असिस्ट क्लच, युएसबी पावर सॉकेट, रोड, रेन आणि स्पोर्ट असे तीन राइडिंग मोड्स आणि पूर्णतः बंद होणारा ट्रॅक्शन कंट्रोल दिला असल्यामुळे बाइक आणखीनच उठावदार आणि रुबाबदार दिसते.

सस्पेंशन बद्दल सांगायचं झालं तर बाइकच्या समोरच्या भागात 41mm चं KYB कॅट्रिज फोर्क्स आणि मागच्या भागात अॅडजस्टेबल KYB शॉक्स दिले आहेत.

ट्रायम्फ ने नव्या बाइकच्या पुढल्या व्हीलमध्ये ड्युएल 305mm डिस्क ब्रेक दिला आहे. तर बाइकच्या मागच्या व्हीलमध्ये सिंगल 220mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 08:26 PM IST

ताज्या बातम्या