• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान मोदींना भारतरत्न देण्याची मागणी; यासह पाहा 4 वाजताच्या टॉप 18 बातम्या
  • VIDEO : पंतप्रधान मोदींना भारतरत्न देण्याची मागणी; यासह पाहा 4 वाजताच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 04:12 PM IST | Updated On: Aug 6, 2019 05:09 PM IST

    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष आहेतत. काश्मीरबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे मोदींना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात करण्यात आली. भाजप खासदार गुमान सिंह डामोर यांनी ही मागणी केली. काश्मीरबाबतच्या संसदेतल्या चर्चेसह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पश्चिम महाराष्ट्रातली पूरस्थिती याविषयीच्या टॉप18 न्यूज पाहा..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी