तरुणानं पाण्यात केला तुफान डान्स, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

तरुणानं पाण्यात केला तुफान डान्स, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हा तरुण गुजरातचा असल्याची माहिती मिळत आहे. जयदीप याचं नाव पाण्याच्या टँकमध्ये हा उत्तम पद्धतीनं डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ज

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : नुसतं पाण्यात पडलं किंवा आपला तोल पाण्यात गेला तर सावरणं थोडं कठीण होतं बऱ्याचदा गटांगळ्या खायची वेळ येते पण एका तरुणानं चक्क पाण्यात आपली कला सादर केली आहे. सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सुरुवातीला टीकटॉक आणि नंतर सर्वच सोशल मीडियावर याच्या व्हिडीओची आणि कलेची चर्चा रंगली आहे.

नुसता स्टेजवर डान्स करताही किती सराव आणि मेहनत घ्यावी लागते इथे हा तरुण पाण्यात अगदी सहज आणि खूप उत्तम डान्स करत आहे. त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तुफान लाईक्स आणि कमेंट्स ही येताना पाहयला मिळत आहे. पाण्यात डान्स करणं कठीण आहे. पण हा तरुण अगदी सहज स्टेप्स करताना दिसत आहे. युझर्सनी त्याला हायड्रोमॅन असंही म्हटलं आहे.

View this post on Instagram

India Waale....#hydroman #feelkaroreelkaro #feelitreelit #underwaterdance

A post shared by Hydroman (@hydroman_333) on

View this post on Instagram

During the shoot of "Super Humans of Asia" - @nasdaily #hydroman #feelkaroreelkaro #feelitreelit

A post shared by Hydroman (@hydroman_333) on

View this post on Instagram

Towel...jawani phir na aaye.. #hydroman #feelkaroreelkaro #feelitreelit #underwaterdance

A post shared by Hydroman (@hydroman_333) on

हे वाचा-अंड्यावर हातोडा पडला तर काय होईल? अनपेक्षित VIDEO मुळे नेटकरी हैराण

हा तरुण गुजरातचा असल्याची माहिती मिळत आहे. जयदीप याचं नाव पाण्याच्या टँकमध्ये हा उत्तम पद्धतीनं डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. जयदीप 'इंडिया वाले' या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. जयदीप त्याच्या स्वत: च्या इन्स्टा अकाऊंटवर हायड्रोमेन असं नाव लिहिलं आहे. जयदीपचे इन्स्टाला 3 लाख 39 हजार फॉलोअर्स आहेत. त्याने वेगवेगऴ्या गाण्यांवर डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं आहे.

जयदीपने पाण्यात केवळ डान्सच नाही तर गिटार वाजवताना, फळ खाताना आणि खेळताना असे अनेक व्हिडीओ आपल्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 3, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading