Elec-widget

Box Office वर १०० कोटींच्या पार Gully Boy, अजय देवगणनेही केली Total Dhamaal

प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा उतरला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे.

  • Share this:

बॉक्स ऑफिसवर गेल्या आठवड्यात इंद्र कुमार यांचा टोटल धमाल सिनेमा प्रदर्शित झाला. प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा उतरला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे.

टोटल धमाल सिनेमाने पहिल्या दिवशी १६.५० कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर शनिवारीही सिनेमाच्या गल्ल्यात वाढ होताना दिसली. शनिवारी सिनेमाने २०.४० कोटी रुपयांची कमाई केली. एकूण मिळून सिनेमाने ३६.९० कोटी रुपयांची कमाई केली.

अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी, रितेश देशमुख यांनी सिनेमात चांगले काम केले आहे. संपूर्ण कुटुंबासोबत बसून तुम्ही हा सिनेमा नक्कीच एन्जॉय करू शकता.

Loading...

रणवीर सिंगचा गली बॉय सिनेमाही चांगली कमाई करताना दिसत आहे. रणवीरच्या गली बॉयने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

गली बॉयने १११.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा अजूनही दर दिवशी तगडी कमाई करताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...