News18 Lokmat

'आता खरा राडा सुरू होतो आहे' या काव्यसंग्रहाचे आज राणेंच्या हस्ते प्रकाशन

या पुस्तकाचं प्रकाशन मुंबई पत्रकार संघात करण्यात येणार आहे. नारायण राणे प्रमाणेच त्यांचे सुपुत्र आमदार नीलेश राणे ही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2017 03:20 PM IST

'आता खरा राडा सुरू होतो आहे' या काव्यसंग्रहाचे आज राणेंच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 07 ऑक्टोबर: मंगेश विश्वासराव  यांनी लिहिलेल्या 'आता खरा राडा सुरू होतो आहे' या काव्यसंग्रहाचं  आज प्रकाशन होतं आहे. या काव्यसंग्रहाचं प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या पुस्तकाचं प्रकाशन मुंबई पत्रकार संघात करण्यात येणार आहे. नारायण राणे प्रमाणेच त्यांचे सुपुत्र आमदार नीलेश राणे ही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. तसंच कवी अशोक बागवे आणि अॅड. सतीश तळेकर देखील उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2017 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...