• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • बॉम्बे व्यापाराविषयक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इथे भरती; या ई-मेल आयडीवर लगेच करा अप्लाय

बॉम्बे व्यापाराविषयक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इथे भरती; या ई-मेल आयडीवर लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

 • Share this:
  मुंबई, 05 नोव्हेंबर: बॉम्बे व्यापाराविषयक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चीफ टेक्निकल ऑफिसर, चीफ रिस्क ऑफिसर, चीफ कमर्शियल ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हेड ऑफ सेल्स, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, डेटा बेस अॅडमिनिस्ट्रेटर, MIS एक्झिक्युटिव्ह, लोन ऑफिसर, कॉल सेंटर मॅनेजर, हेड ऑफ लीगल. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या जागांसाठी भरती चीफ टेक्निकल ऑफिसर, चीफ रिस्क ऑफिसर, चीफ कमर्शियल ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हेड ऑफ सेल्स, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, डेटा बेस अॅडमिनिस्ट्रेटर, MIS एक्झिक्युटिव्ह, लोन ऑफिसर, कॉल सेंटर मॅनेजर, हेड ऑफ लीगल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली इथे नोकरीची संधी; 1,25,000 रुपये मिळणार पगार ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी recruitment@bmcbank.co.in अर्ज कारण्याची शेवटची तारीख - लवकरच सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bmcbankltd.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: