सपना चौधरीसोबत नाचली 'ही' नवी डान्सर, धमाकेदार डान्सचा VIDEO VIRAL

सपना चौधरीसोबत नाचली 'ही' नवी डान्सर, धमाकेदार डान्सचा VIDEO VIRAL

देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांशी सपना चौधरीचं नाव जोडण्यात आलं. पण या सगळ्यात सपनाचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल : हरियाणवी डान्सर आणि बॉलीवूड अभिनेत्री सपना चौधरी गेल्या काही दिवसांमध्ये तुफान चर्चेत आहे. देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांशी तिचं नाव जोडण्यात आलं. पण या सगळ्यात सपनाचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये फक्त सपना चौधरीच नाही तर आणखी एक डान्सर महिला आहे.

खरंतर, युट्यूबवर सपना चौधरी एक जुना व्हिड़िओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सपनासोबत स्टेजवर एक महिला डान्सर आहे. या दोघींमध्ये धमाकेदार स्पर्धा पाहायला मिळते.

या व्हिडिओमध्ये काही लोकांनी दोघींच्या डान्सला पसंती दिली तर सपना चौधरी नव्या डान्सरसमोर फिकी पडली असं काहींना वाटलं.

पण, या व्हिडिओमधील डान्सरचं नाव सांगण्यात आलेलं नाही. पण या दोघींची जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर खूप शेअर केली जात आहे. तर त्यावर प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे.

मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

First published: April 7, 2019, 8:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading