बाथरूममधून कोण काढतंय राखी सावंतचे असे PHOTOS?

राखीने कॅप्शनमध्ये लिहलं की 'Having fun with my love, getting crazy' यावरून तुम्ही अंदाज लावू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 09:19 PM IST

बाथरूममधून कोण काढतंय राखी सावंतचे असे PHOTOS?

नेहमी कोणत्या न कोणत्या वादग्रस्त विषयामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या बाथरुममधील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना राखीनं लिहलेल्या कॅप्शनमुळे ती कोणासोबत होती याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राखीने कॅप्शनमध्ये लिहलं की 'Having fun with my love, getting crazy' यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. या फोटोंमध्ये राखी साबणाच्या फेसासोबत ती खेळत असल्याचं दिसत आहे. त्यावर तिने वेगवेगळे पोज दिले आहेत.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची खूप चर्चा सुरू आहे. अनेकांनी तिच्या फोटोंचं कौतुकही केलं आहे. तर राखीचा अजूनही विवाह झाला नाही असंही तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहलं आहे.

राखीने नुकताच एका NRI सोबत विवाह केला आहे. तिने अगदी शांत आणि गुपचुप विवाह केला. तर आतापर्यंत कोणीही राखीच्या पतीचा चेहरा पाहिला नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राखीने फोटोंवर लिहलेल्या कॅप्शननुसार, तिचे हे फोटो तिच्या पतीने काढले आहेत. त्यामुळे तिचा पती रितेश भारतात आला असावा असा अंदाज सध्या नेटकऱ्यांनी लावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...