चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या लपवण्याचा प्रयत्नात होती ही अभिनेत्री, ठरली सपशेल अपयशी

मीडिया कॅमेऱ्यांना स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर हात ठेवला होता. पण तरीही छायाचित्रकारांनी त्यांचा चेहरा टिपलाच.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 06:05 PM IST

चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या लपवण्याचा प्रयत्नात होती ही अभिनेत्री, ठरली सपशेल अपयशी

अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत मुंबईत फिरताना दिसली.

सोनाक्षी सिन्हाही नेहमीप्रमाणे तिच्या जीमच्या बाहेर दिसली.

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर सध्या फार चर्चेत आहेत. धडक सिनेमानंतर त्याच्या नावाची चर्चा बी-टाऊनमध्ये होऊ लागली आहे. नुकताच तो त्याच्या आवडत्या बाईकवरून मुंबईत फिरताना दिसला.

Loading...

अभिनेत्री वाणी कपूरही मुंबई एअरपोर्टवर दिसली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया सध्या फारशा सिनेमात काम करत नसल्या तरी त्यांच्या नावाची क्रेझ कमी झालेली नाही. आजही त्या अनेक पार्टी आणि कार्यक्रमात त्या आवर्जुन दिसतात. नुकत्याच डिंपल मुंबईत दिसल्या. विशेष म्हणजे नेहमी मेकअपमध्ये असणाऱ्या डिंपल यावेळी मेकअपशिवाय प्रवास करत होत्या. मेकअप न केल्यामुळे चेहऱ्यावर त्यांचं वय स्पष्ट दिसत होतं. मीडिया कॅमेऱ्यांना स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर हात ठेवला होता. पण तरीही छायाचित्रकारांनी त्यांचा चेहरा टिपलाच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...