आकाश-श्लोकाच्या लग्नात आलिया आणि करणचे एकसारखेच कपडे, झाले जबरदस्त ट्रोल

या लग्नसोहळ्यात आलिया आणि करण एकसारखेच कपडे घालून आले होते.

  • Share this:

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नासाछी अवघं बॉलिवूड लोटलं होतं. या लग्नामध्ये सगळ्याच कलाकारांनी अगदी हटके ड्रेसिंग केली होती. पण या सगळ्यात उठून दिसत होते ते करण जोहर आणि आलिया भट्ट

आता तुम्हीच पाहा...या लग्नसोहळ्यात आलिया आणि करण एकसारखेच कपडे घालून आले होते. आलियाने ज्या रंगाचा लेहंगा घातला होता त्याच रंगाची शेरवानी करणनेही घातली होती. त्यामुळे या दोघांच्या नावाची भलतीच चर्चा सुरू आहे.

करण जोहर आणि आलिया भट्ट दोघांनीही सब्यासाचीने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता.

आलियाचा हा स्टायलिस्ट लूक हा एमी पटेलने डिझाइन केलेला आहे. तर करण जोहरचा लुक सेलेब्रिटी स्टायलिस्ट निकिता जयसिंघानीने डिझाइन केला होता.

या लग्नात सगळ्यात जास्त आलिया आणि करण उठून दिसत होते. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंची आणि कपड्यांची तुफान चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 12:32 PM IST

ताज्या बातम्या