• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा
  • VIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा

    News18 Lokmat | Published On: Dec 18, 2018 02:17 PM IST | Updated On: Dec 18, 2018 02:17 PM IST

    16 डिसेंबरची संध्याकाळ बॉलिवूडसाठी एकदम ग्लॅमरस होती. स्टार स्क्रीन अॅवाॅर्डसाठी अख्खं बाॅलिवूड एकत्र जमलं होतं. ग्लोरी आणि ग्लॅमरचा जलवा सगळीकडे दिसत होता. प्रत्येक अभिनेत्री या सोहळ्यासाठी खास सजली होती. त्याचबरोबर अनेक अभिनेतेदेखील तितकेच सजले होते. यंदा अॅवॉर्ड सोहळ्याला नवीन कलाकारांनीच बाजी मारली आहे. पाहा या अॅवॉर्डटी खास झलक

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी