• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • या मराठमोळ्या अभिनेत्रीशी शक्ती कपूरचं नातं माहीत आहे का?

या मराठमोळ्या अभिनेत्रीशी शक्ती कपूरचं नातं माहीत आहे का?

शक्ती कपूर- पद्मिनी कोल्हापुरेः शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीशी शिवांगी कोल्हापुरेशी पळून जाऊन लग्न केलं. यामुळे शक्ती यांची पद्मिनी मेहुणी आहे. जेव्हा शिवांगीने शक्ती यांच्याशी लग्न केलं तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती.

शक्ती कपूर यांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्यांची बायको फक्त १८ वर्षांची होती.

 • Share this:
  अक्षय कुमार यानी ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. ट्विंकलला एक छोटी बहीण आहे. रिंकी खन्ना ही अक्षयची मेहुणी आहे.

  आदित्य चोप्रा- काजोलः आदित्य चोप्राने राणी मुखर्जीशी लग्न केलं. राणी आणि काजोल सख्या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे काजोल ही आदित्यची मेहुणी आहे.

  सैफ अली खान- करिश्मा कपूरः हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की सैफचं लग्न करिना कपूरशी झालं. करिना आणि करिश्मा दोघी सख्या बहिणी आहेत.

  अजय देवगण- राणी मुखर्जीः ज्या पद्धतीने आदित्य चोप्राची काजोल मेहुणी आहे, त्याच पद्धतीने अजय आणि राणीही नातेवाईक आहेत.

  रणधीर कपूर- साधनाः रणधीर यांचं लग्न बबिताशी झालं. साधना ही बबिताची बहीण होती.
  रणधीर कपूर- साधनाः रणधीर यांचं लग्न बबिताशी झालं. साधना ही बबिताची बहीण होती.
  शक्ती कपूर- पद्मिनी कोल्हापुरेः शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीशी शिवांगी कोल्हापुरेशी पळून जाऊन लग्न केलं. यामुळे शक्ती यांची पद्मिनी मेहुणी आहे. जेव्हा शिवांगीने शक्ती यांच्याशी लग्न केलं तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती.
  शक्ती कपूर- पद्मिनी कोल्हापुरेः शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीशी शिवांगी कोल्हापुरेशी पळून जाऊन लग्न केलं. यामुळे शक्ती यांची पद्मिनी मेहुणी आहे. जेव्हा शिवांगीने शक्ती यांच्याशी लग्न केलं तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती.
  First published: