अमिताभ बच्चन यांनी फेडलं 2100 शेतकऱ्याचं कर्ज, हा आहे पुढचा 'प्लान'

या आश्वासनपूर्ती नंतर आता दुसरी आश्वासनपूर्ती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना मदत करणार असल्याचं अमिताभ बच्चन यांनी जाहीर केलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 08:53 PM IST

अमिताभ बच्चन यांनी फेडलं 2100 शेतकऱ्याचं कर्ज, हा आहे पुढचा 'प्लान'

बॉलिवूडचा महानायक अमितभा बच्चन हे कायम मदतीसाठी तत्पर असतात. महाराष्ट्रानंतर त्यांनी आता बिहारमधल्या 2100 शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज फेडलं.

अमिताभ यांनी कर्ज फेडल्यामुळे हे शेतकरी आता कर्जमुक्त झाले आहेत. त्यांना आता नव्याने कर्ज मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांचं कर्ज फेडणार असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

दिलेलं आश्वासन आज आपण पूर्ण केलं त्याचं समाधान आहे असं मतही अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर व्यक्त केलंय.

Loading...

अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्या हस्तेही शेतकऱ्यांना धनादेशांचं वाटप करण्यात आलं.

अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्या हस्तेही शेतकऱ्यांना धनादेशांचं वाटप करण्यात आलं.

या आश्वासनपूर्ती नंतर आता दुसरी आश्वासनपूर्ती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना मदत करणार असल्याचं अमिताभ बच्चन यांनी जाहीर केलं.

या आश्वासनपूर्ती नंतर आता दुसरी आश्वासनपूर्ती करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना मदत करणार असल्याचं अमिताभ बच्चन यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...