या ५ अभिनेत्रींनी केलं कमी वयाच्या प्रियकराशी लग्न, एक तर आहे मराठी

लग्न होताना मुलांचं वय मुलीपेक्षा जास्त असतं. मात्र बॉलिवूडमध्ये मुलांपेक्षा मुलींचं वय जास्त असणारी अनेक उदाहरणं आहेत.

  • Share this:

आतापर्यंत लग्न होताना मुलांचं वय मुलीपेक्षा जास्त असतं. अशी फार कमी लग्न आहेत, ज्यात मुलींचं वय मुलांपेक्षा जास्त असतं. बॉलिवूडमध्ये मुलांपेक्षा मुलींचं वय जास्त असणारी अनेक उदाहरणं आहेत.

उर्मिला मातोंडकर- बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे उर्मिला. उर्मिला सिनेसृष्टीत सक्रीय नसली तरी आजही उर्मिलाच्या नावाला बॉलिवूडमध्ये वजन आहे. उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी आपल्यापेक्षा १० वर्ष लहान काश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तरशी लग्न केलं.

सोहा अली खान- सैफली खानची छोटी बहीण सोहा अली खानने तिच्याहून पाच वर्ष लहान असलेल्या प्रियकराशी कुणाल खेमुशी लग्न केलं. दोघांचंही बॉलिवूडमध्ये चांगलं  नाव आहे.

अर्चना पुरण सिंग- बॉलिवूडकरांना अर्चना पुरण सिंग हे नाव नवीन नाही. अर्चनाला अनेक विनोदीपटांसाठी ओळखलं जातं. अर्चनाने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अर्चनाने तिच्याहून सात वर्ष लहान परमीत सिंगशी लग्न केलं. आज दोघांना दोन मुलं आहेत.

शिल्पा शेट्टी- शिल्पानेही तिच्याहून ३ महिने लहान असलेल्या राज कुंद्राशी लग्न केलं. या दोघांच्या वयात फारसा फरक नसला तरी राजचं हे दुसरं लग्न आहे. त्याने शिल्पासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या