विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर लावला काळा कंदील

विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर लावला काळा कंदील

.शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी हा कंदील लावला.

  • Share this:

17 आॅक्टोबर : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा आकाश कंदील लावलाय.शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी हा कंदील लावला.

शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या विरोधात आमदार कपिल पाटील यांनी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घराबाहेर काळा कंदील लावला. आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराकडे असाच काळा कंदील लावण्यासाठी निघाले होते. मात्र, वर्षा बंगल्यावर कंदील लावण्याचा प्रयत्न केला असता  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

First published: October 17, 2017, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading