मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप समोर हे आहेत तीन पर्याय!

बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप समोर हे आहेत तीन पर्याय!

कर्नाटमध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर भाजपसमोर हे तीन पर्याय आहेत.

कर्नाटमध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर भाजपसमोर हे तीन पर्याय आहेत.

कर्नाटमध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर भाजपसमोर हे तीन पर्याय आहेत.

बंगळुरू,ता.17 मे: सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर भाजपला कर्नाटकमध्ये 12 दिवस आधीच अग्निपरीक्षेला सामोरे जावं लगातय. काँग्रेस आणि जेडीएसनं आपल्या आमदारांची बांध बंदिस्ती योग्य पद्धतीनं केल्यानं त्याला खिंडार पाडणं हे भाजप समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. बहुमताची मॅजिक फिगर 112 असून भाजपला 8 आमदारांची गरज आहे.

कर्नाटमध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर भाजपसमोर हे तीन पर्याय आहेत.

भाजपचं सध्याचं संख्याबळ- 104

बहुमताची मॅजिक फिगर - 112

भाजपला आणखी 8 आमदारांची गरज

पहिला पर्याय - काँग्रेस, जेडीएस आमदारांची फोडाफोडी करणे

शक्यता - पक्षांतर बंदी कायद्यामुळे हा पर्याय जोखमीचा आणि अवघड आहे.

दुसरा पर्याय- काँग्रेस-जेडीएसच्या तंबुतल्या 8 आमदारांना गैरहजर राहायला सांगून बहुमतासाठीचं संख्याबळ कमी करणे

शक्यता - भाजपसाठी सर्वाधिक सोयीस्कर पर्याय

तिसरा पर्याय- जेडीएसचा पाठिंबा मिळवून काँग्रेसला एकटं पाडायचं

शक्यता- कुमारस्वामींचा पूर्वइतिहास पाहता हे अवघड असलं तरी अशक्य नाही.

First published:

Tags: BJP, Bopaiah, Congress, Karnatak, MLA, Pro tem speaker, Suprim court, Three optaions, कर्नाटक, काँग्रेस, काँग्रेस भाजप, जेडीएस, बहुमत, बोपय्या, विधानसभा, सिद्धरामय्या, हंगामी अध्यक्ष