• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री
  • VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 11:12 PM IST | Updated On: Jun 9, 2019 11:13 PM IST

    नवी दिल्ली 9 जून : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसलीय. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राच्या कोअर टीम सोबत बैठक घेतली आणि त्यांना निवडणुकीचा मंत्र दिला. आजपासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close