• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'युतीसाठी शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे'
  • VIDEO : 'युतीसाठी शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे'

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 11:13 AM IST | Updated On: Jan 12, 2019 11:13 AM IST

    नवी दिल्ली, 12 जानेवारी : मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण हे जनता ठरवेल. युतीची चर्चा प्रथम राज्यपातळीवर व्हावी आणि जर गरज पडली तर केंद्रात व्हावी अशी आमची भूमिका आहे. दिल्लीत आता चर्चा होणार नाही. प्रथम राज्यात चर्चा होईल. भाजपला युती हवी आहे हे जनतेला कळू द्या. शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading