• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका
  • VIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 09:35 PM IST | Updated On: Aug 25, 2019 09:35 PM IST

    मुंबई, 25 ऑगस्ट : राष्ट्रीय समाज पक्षाचा 16 वा वर्धापन दिन संपन्न झाला. मुंबईत शिवाजी पार्क इथं मेळावा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी 16वं वर्ष राष्ट्रवादीसाठी धोक्याचं असल्याची टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी