• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाजपचा करिश्मा, निवडणूक न लढताच पालिका ताब्यात
  • SPECIAL REPORT: भाजपचा करिश्मा, निवडणूक न लढताच पालिका ताब्यात

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 08:44 AM IST | Updated On: Jul 31, 2019 08:44 AM IST

    नवी मुंबई, 31 जुलै : नवी मुंबईला गमतीनं नाईक मुंबई म्हटलं जातं. नाईक कुटुंबामुळे राष्ट्रवादीचं नवी मुंबईत अस्तित्व आहे. पण आता नाईक कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे आता नवी मुंबई भाजपमय होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading