नागपूर, 25 मार्च : मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मार्जिनने आम्ही जिंकू असा मला विश्वास असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर नागपूरात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.