• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी-भाजप', पवारांचे शिलेदार फडणवीसांच्या गळाला
  • SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी-भाजप', पवारांचे शिलेदार फडणवीसांच्या गळाला

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 08:45 AM IST | Updated On: Jul 30, 2019 08:45 AM IST

    मुंबई, 30 जुलै : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीला घरघर लागली आहे. पक्ष सोडणाऱ्यांची यादी पाहाता लवकरच राष्ट्रवादी केवळ पवारांचीचं पार्टी राहते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या दोन दशकात पक्षाची ही अवस्था झाली आहे. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी