• होम
  • व्हिडिओ
  • भाजपच्या आमदाराची दादागीरी, पालिका कर्मचाऱ्याला बॅटने मारहाण
  • भाजपच्या आमदाराची दादागीरी, पालिका कर्मचाऱ्याला बॅटने मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 10:34 PM IST | Updated On: Jun 26, 2019 10:34 PM IST

    इंदूरमध्ये भाजपचे आमदर आकाश विजयवर्गीय यांची दादागिरी आज दिसून आली. आकाश हा भाजपचे बडे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आहे. त्याने महानगरपालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली. नंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. इंदूरमध्ये भाजपचे आमदर आकाश विजयवर्गीय यांची दादागिरी आज दिसून आली. आकाश हा भाजपचे बडे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आहे. त्याने महानगरपालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली. नंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. इंदूरमध्ये भाजपचे आमदर आकाश विजयवर्गीय यांची दादागिरी आज दिसून आली. आकाश हा भाजपचे बडे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आहे. त्याने महानगरपालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली. नंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close