• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाजपचा 'शो' हाऊसफुल्ल, मेगाभरती बंद करण्याची वेळ!
  • SPECIAL REPORT: भाजपचा 'शो' हाऊसफुल्ल, मेगाभरती बंद करण्याची वेळ!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 07:15 AM IST | Updated On: Aug 2, 2019 07:15 AM IST

    मुंबई, 02 ऑगस्ट : भाजपचा मेगाभरतीचा सिनेमा पॉलिटिकल बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. विधानसभा निवडणुकांधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सुरुंग लावला होता. त्यामुळे आता भाजपला हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी