• होम
  • व्हिडिओ
  • युतीच्या चर्चेवर काय म्हणाले गिरीष महाजन, पाहा VIDEO
  • युतीच्या चर्चेवर काय म्हणाले गिरीष महाजन, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 10:15 PM IST | Updated On: Sep 16, 2019 10:15 PM IST

    मुंबई, 16 सप्टेंबर : युतीमध्ये अजूनही जागावाटपाचं घोंगडं भिजत पडलं आहे असंच दिसतंय. युतीची यादी चर्चेनंतर फायनल होणार असल्याची माहितीही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. आमची 288 जागांवर तयारी आहे. आमची तयारी शिवसेनेसाठीही आहे. आम्ही सोबत काम करणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी