• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'फक्त 4 नाही तब्बल 50 आमदार भाजपच्या पाईपलाईनमध्ये'
  • VIDEO: 'फक्त 4 नाही तब्बल 50 आमदार भाजपच्या पाईपलाईनमध्ये'

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 01:46 PM IST | Updated On: Jul 30, 2019 01:46 PM IST

    मुंबई, 30 जुलै : वैभव पिचड, कालीदास कोळंबकर आणि शिवेंद्रराजे भोसलेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. उद्या हे तिन्ही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पिचड आणि कोळंबकरांनी आपला राजीनामा दिला. तर साताऱ्याचे एनसीपी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. पश्चिम महाराष्ट्रात यामुळं एनसीपीला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी