• होम
  • व्हिडिओ
  • ट्रोल झालेल्या सेल्फी VIDEOवर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया
  • ट्रोल झालेल्या सेल्फी VIDEOवर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 12:59 PM IST | Updated On: Aug 9, 2019 12:59 PM IST

    सांगली, 09 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरपरिस्थिचा आढावा घेत्यावेळी हसत सेल्फीमध्ये सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावरून अनेक टीका करण्यात आली आहे. यावर गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी