• होम
  • व्हिडिओ
  • Article370 रद्द केल्याच्या आनंदात गिरीष महाजन नाचू लागले, पाहा VIDEO
  • Article370 रद्द केल्याच्या आनंदात गिरीष महाजन नाचू लागले, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 03:29 PM IST | Updated On: Aug 5, 2019 03:29 PM IST

    नाशिक, 05 ऑगस्ट : मोदी सरकारनं आज जम्मू-काश्मीरचा भूगोल बदलून टाकणारा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पालकंत्री गिरीश महाजन यांनी एक जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी