• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फॉर्म्युला ठरणार, युतीची चर्चा आजपासून सुरू
  • VIDEO: पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फॉर्म्युला ठरणार, युतीची चर्चा आजपासून सुरू

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2019 12:38 PM IST | Updated On: Sep 4, 2019 12:38 PM IST

    मुंबई, 04 सप्टेंबर : भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची चर्चा आज सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर जागा वाटपाचा अजून कोणताही फॉर्म्युला तयार नाहीये अशीही माहिती देण्यात आली आहे. पाहुयात या संदर्भातील तपशील...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी