• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: युतीची दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री कोणाचा होणार?
  • SPECIAL REPORT: युतीची दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री कोणाचा होणार?

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 05:09 PM IST | Updated On: Jun 23, 2019 05:09 PM IST

    पुणे, 23 जून : सेना-भाजप युतीत मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेत समसमान वाटा मागताच इकडे गिरीश महाजनांनी आता राज्यातही आम्हीच मोठा भाऊ असल्याची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. त्यामुळे युतीत मुख्यमंत्रीपदावरून धुसफूस सुरुच आहे. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी