• VIDEO: युतीवर अमित शहांची पत्रकार परिषद UNCUT

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 08:48 PM IST | Updated On: Feb 18, 2019 08:48 PM IST

    मुंबई 18 फेब्रुवारी : स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि पटक देंगेचा इशारा देणारी भाजपा अखेर एकत्र आली आहे. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. ते यावर काय म्हणाले पाहुयात त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading